Menu Close

Dnyanankur – ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास

ज्ञानांकुर - ताणरहित बुद्धिमत्ता विकास

प्रस्तावना - प्रा. रमेश पानसे आणि पुस्तकांची ओळख

ज्ञानांकुर - ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग १

ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग १ (१ तास २५ मि )

 • पुस्तकाची ओळख, नेमकी समस्या, समस्येची कारणे, उपाय, या पुस्तकाचे उपयोग, पुस्तकातील आशय आणि त्याची मांडणी
 • शिक्षण : अर्थ : व्यापकता
 • काही महत्वाच्या संज्ञा :- तथ्य, माहिती, ज्ञान, क्षमता, कौशल्य, बुद्धिमत्ता, मूल्यमापन इ.
 • काही महत्वाचे फरक :- तथ्य आणि माहिती, माहिती आणि ज्ञान, क्षमता आणि कौशल्य, ज्ञान आणि बुद्धिमत्ता, वाढ आणि विकास, शिकवणे आणि शिकवण्यास मदत करणे इ .
ज्ञानांकुर - ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग २

ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग २ (१ तास १८ मि )

 • मेंदू: रचना व कार्य, मेंदू विकास, महत्वाची पहिली ५ वर्षे, संधींची गवाक्षे
ज्ञानांकुर - ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग ३

ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग ३ (१ तास २७ मि )

 • मूल शिकते कसे?
 • शिकण्यासाठी पूर्व अटी
 • विकासाचे प्रकार
 • बुद्धिमत्ता प्रकार
ज्ञानांकुर - ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग ४

ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग ४ (१ तास १७ मि)

 • कुटुंब, शाळा आणि समाज यांची जबाबदारी
 • सर्व मुलांची जडणघडण
 • स्पर्धा : स्वतःशीच हवी
 • मुक्त शिक्षणाचे प्रकार
 • गावातील शैक्षणिक उपक्रम समिती
 • समाजाचे कर्तव्य
ज्ञानांकुर - ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग ५

ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग ५ (१ तास )

 • तीनही घटकातील परस्परातील संबंध
 • तीनही घटकांचा समन्वय
 • शिक्षण व्यवस्था सुधारणेची दिशा
 • पालक संपर्क, शाळा व्यवस्थापन समिती
 • RTE , मदतीचे प्रकार
 • पुढाकार पालकांचा हवा!
 • सारांश