Home

FOR STUDENTS

 • Self Learning
 • Fast, Attractive, Easy
 • Portable
 • Unlimited Revision
 • Used on mobile

FOR PARENTS

 • Internet- Not Required
 • Easy Handling
 • Best For Revision
 • Result Improvement
 • Interesting Way of Study

FOR TEACHERS

 • Supportive
 • No Tension
 • Beneficial During Subject Understanding
 • Easy Facilitation, Easy Control

FOR SCHOOLS

 • Helps In Imoroving Result
 • Helpful During Less Staff
 • Customizable  with  Available Infra
 • Helpful in Dropout Recovery

Maharashtra State Board 1st Standard New Syllabus Available

Maharashtra State Board 10th Standard New Syllabus

Maharashtra State Board 12th Standard PCMB @ 25% Discount

‘ज्ञानांकुर’ हे ऑडिओ बुक अनेक प्रकारे वेगळे आहे. या पुस्तकाची खास वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील.

१. या पुस्तकातील माहिती संपूर्णपणे शास्त्रीय संशोधनावर आधारित आहे. गेल्या पन्नास वर्षांमध्ये जगभरामध्ये मेंदूविषयक झालेल्या संशोधनावर ही माहिती आधारलेली आहे. यासाठी वापरलेले विविध संदर्भ पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेले आहेत.
२. मेंदू संशोधनाचा शिक्षणशास्त्रावर फार मोठा परिणाम झालेला आहे. तो नेमकेपणाने या पुस्तकात स्पष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे पालकांना, शिक्षकांना आणि समाजातील इतर सर्वांना सत्य माहिती समजेल आणि शिक्षणाच्या बाबतीत असलेल्या त्यांच्या गैरसमजुती दूर होतील.
३. या पुस्तकातील भाषा अत्यंत सोपी आहे. सर्वसामान्य माणसाला समजेल अशी आहे. त्यामुळे वैज्ञानिक विषय असूनही सर्वांना ही माहिती सहज समजू शकते.
४. बालशिक्षणासाठी बालकाच्या वयाची पहिली पाच वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. त्याची शास्त्रीय चिकित्सा या पुस्तकात केलेली आहे. त्यामुळे बालकांच्या शिक्षणासाठी मेंदू विषयक संशोधनावर आधारित अशी मेंदूची तयारी कशी करून घ्यावी याबाबत सर्वांना माहिती मिळेल.
५. ह्या सगळ्या शास्त्रीय गोष्टी प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये कशा आणायच्या याबाबत या पुस्तकामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यामुळे पालक शिक्षक आणि समाज या सर्वांना हे पुस्तक उपयुक्त आहे.
६. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल होणे आवश्यक आहे आणि बालक हा केंद्रबिंदू ठेवून सर्वांनीच कोणते बदल करणे आवश्यक आहे याबाबत या पुस्तकात अनुभवसिद्ध असे मार्गदर्शन केलेले आहे. केवळ शाळेवर विसंबून न राहता कुटुंब, शाळा आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नातून बालकाचा बौद्धिक विकास कसा होऊ शकतो, याची सविस्तर माहिती या पुस्तकात मिळेल.

बाळकृष्ण बोकील.

Zankar is a pioneer company in making audio visual aids since 1985. Zankar Educational CDs is the only name you can rely upon. Simple presentation in effective form is our specialty. To maintain our professionalism, we are similarly keen about making our products very user friendly & simple to understand.. Zankar’s product on any counter doesn’t need special efforts to get sold. Once our product is owned by a customer, It is automatically well known in his social, and personal circle . We assure the best quality within a very competitive cost. The wide range of the products is definitely unbeatable.

Maintaining simplicity was a challenge for us. After many years of research and confidence, we have produced the product according the need of the era. That’s why Zankar is becoming more & more popular.

5,02,395

Students

865

Schools

2479

Classes

662

Videos

Hits: 7369